Loading...

दिनांक 16 व 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये सातारा येथे विभागीय शालेय जलतरण स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धा ह्या सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धा ह्या 14 17 19 मुले मुली या वयोगटांमध्ये होत्या त्यामध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले आहे. 1.रिशी भगत 200 मीटर फ्री प्रथम 400 मीटर फ्री द्वितीय 800 मीटर फ्री - द्वितीय 2.रुची भगत 200मीटर बटरफ्लाय प्रथम 100 मीटर बटरफ्लाय प्रथम 100 मीटर फ्री स्टाइल प्रथम 3.ओवी औंधकर 50 मीटर फ्रीस्टाइल द्वितीय 50 मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय 100 मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय 4.आयुष कोटे 200 मीटर वैयक्तिक मिडले प्रथम 50 मीटर बटरफ्लाय प्रथम 100 मीटर फ्रीस्टाइल प्रथम 5. संग्राम चिंचकर 50 मीटर ब्रिस्ट्रोक तृतीय सदर वरील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे तसेच वरील खेळाडूंना सुरज फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीण जी लुंकड सचिव एन जी कामत डायरेक्टर सौ संगीता पागनीस प्राचार्य अलीकराव पवार ,स्पोर्टस इनचार्ज विनायक जोशी उप प्राचार्य प्रशांत चव्हाण क्रीडा प्रशिक्षक सुशांत सूर्यवंशी कोच श्री नामदेव नलावडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले


Leave a Comment:

*
*
*
Submit

No data to display