Loading...

शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा,नांदेड येथे पार पडलेल्या 19 वर्षाखालील मुली इंडियन प्रकारात लक्ष्यभेद आर्चरी अकॅडमी,इस्लामपुर ची खेळाडू कु श्रेया धनंजय पाटील हीन 50 मी सुवर्ण पदक. 30 मी सुवर्णपदक एकूण गुणांक सुवर्ण पदक तसेच सांघिक प्रकारात सुद्धा सुवर्णपदक असे एकूण 4 सुवर्णपदक मिळवून गुजरात येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.तिला आर्चरी मुख्य प्रशिक्षक श्री अभिजीत पाटील सर.मृणाली पाटील.पवन शिंदे. सुरेश खोत यांचे मार्गदर्शन लाभले.


Leave a Comment:

*
*
*
Submit