Loading...

पुणे येथे पार पडलेल्या तेरा वर्षाखाली व पंधरा वर्षाखालील मुलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत व्ही फिटनेस च्या खेळाडूंनी पदकांची कमाई केली *तेरा वर्षाखालील मुली 1. प्रियांका पाटील गोल्ड मेडल 2. जानवी शिंदे ब्राँझ मेडल 3. सृष्टी कवठेकर सिल्वर मेडल *तेरा वर्षाखालील मुले 1. वेदांत जाधव गोल्ड मेडल 2. आदर्श दुधाळ सिल्वर मेडल 3. प्रसाद काळे ब्राँझ मेडल 4. अथर्व नरुटे ब्राँझ मेडल 5. सौरभ पाटील सिल्वर मेडल *पंधरा वर्षाखालील मुली 1. ललिता महाजन गोल्ड मेडल 2. वैभवी पाटील सिल्वर मेडल *पंधरा वर्षाखालील मुले 1. वैभव पाटील गोल्ड मेडल सदर खेळाडूंना विशाल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व खेळाडूंचे व्हीं फिटनेसजिमच्या वतीने हार्दिक अभिनंदन💐💐💐💐


Leave a Comment:

*
*
*
Submit