Loading...

सांगली ताइक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली सिटी ताइक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने तक्षिला स्कूल सांगली येथे तायक्वांदो कलर बेल्ट ग्रेडेशन परीक्षा दिनांक 23/10/24 रोजी संपन्न झाल्या. या परीक्षे करिता परीक्षक म्हणून श्री सखाराम पाटील एन. आय. एस. तायक्वांदो कोच हे उपस्थित होते. सदर परीक्षा येलो बेल्ट संपादन केलेले खेळाडू पुढील प्रमाणे.रियांश बिरनाळे, अलिजा शेख, काव्य चौगुले, आराध्या सूर्यवंशी, पृथा पाटील, तनिष्क पाटील, कृष्णा पटेल, ज्ञान जोशी, श्रेयश टोने, काव्य बालुशाली, आराध्या नलवडे, तहुरा सय्यद. वरील सर्व खेळाडूंना तक्षिला स्कूल सांगली यांचे मुख्याध्यापिका सौ. पद्मावती पलसे व उपमुख्याध्यापिका सौ. रिद्धी शांतुलकर क्रीडा मार्गदर्शक श्री अमेय पाटील, अमोल चौगुले इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच सिटी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव /मुख्य प्रशिक्षक श्री विनायक ऐनापुरे यांचे प्रशिक्षण लाभले.


Leave a Comment:

*
*
*
Submit

No data to display